Daily Horoscope
Daily Horoscopesakal

आजचे राशिभविष्य - 10 जून 2022

महत्त्वाची कामे र पार पडतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मेष : महत्त्वाची कामे र पार पडतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

तुळ : महत्त्वाची कामे र पार पडतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींची वैचारिक प्रगती होईल.

मकर : गुरूकृपा लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com