Daily Horoscope
Daily Horoscopesakal

आजचे राशिभविष्य - 12 जून 2022

शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

वृषभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कन्या : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. जिद्दीने कार्यरत रहाल. गुरुकृपा लाभेल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. वाहने जपून चालवावीत.

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मकर : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com