Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 23 जून 2022

आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मेष : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

वृषभ : काहींना एखादी चिंता लागून राहील. कोणालाही जामीन राहू नका.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क : नोकरीत, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

तुळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मकर : प्रॉपर्टीचे नवे प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com