अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा अन् नरेंद्र दराडेंचा...

नाशिकः विधान परीषदेच्या  निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी बाजी मारत भगवा फडकवला. सकाळपासून सुरु झालेली मतमोजणी,उमेदवारांची प्रतिक्षा,कार्यकर्त्यांचा उत्साह,विजयानंतरचा गुलाल उधळत,नाचत,फुगडी खेळतांना मिरवणूकीतील उत्साह सत्कार आणि प्रमाणपत्र वितरण यासारख्या बाबी दर्शवणारी छायाचित्र (छायाचित्रे ः सोमनाथ कोकरे).
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com