नागपूर : नागपूरमध्ये मान्सून दाखल. सतत दीड तास मुसळधार पाऊसाने सगळीकडे पाणी-पाणी

रविवार, 10 जून 2018

नागपूर : नागपूरात मान्सून दाखल झाला. मागील दिड तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूरकर सुखावले आहेत. संपुर्ण शहरात पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. नागपूरातील बजाज नगर चौक, अभ्यंकर नगर आदी भागातील सर्व रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच धांदळ उडाली.

टॅग्स