Atal Bihari Vajpayee: श्रेयस हॉटेल आणि अटलजींच्या पुण्यातील आठवणी...

पुणे : पुणे : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज (ता. 16) निधन झाले. राजकारणातल्या एका मोठ्या पर्वाला पूर्णविराम मिळाला व त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. पुण्यात आल्यावर ते आपटे रस्त्यावरील श्रेयस हॉटेलमध्ये राहायचे. अटलजींचे श्रेयस हे आवडते हॉटेल होते. त्यांना महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण आणि कांदे पोहे खूप आवडायचे. श्रेयसचे मालक दत्तात्रय चितळे यांनी या आठवणींना उजाळा दिला त्याचबरोबर, त्यांनी अटलजींसोबत त्यांच्याकडे असलेले जुने दुर्मिळ फोटो शेअर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com