गणरायाचे आगमन उत्साहात...

शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पिंपरी चिंचवड : "गणपत्ती बाप्पा मोरया'चा जयघोष...ढोल-ताशांची गर्जना अशा भक्तिमय वातावरणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले. लाडक्‍या गणरायाच्या स्वागताचा उत्साह शहरात दिसून आला. गणेशाच्या आगमनासाठी आतुर झालेल्या आबालवृद्धांनी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. बच्चेकंपनीचा उत्साह पाहण्यासारखा होता. गणेश आगमनाची ही धामधूम, जल्लोष, उत्साह टिपला आहे "सकाळ'चे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी. 