व्हिंटेज कार रॅली...

शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - इंडिया गेट येथे '21 गन सॅल्यूट व्हिंटेज कार रॅली ऍण्ड काँकरर्स शो 2017' हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी विविध प्रकारच्या व्हिंटेज कार बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.