पक्ष्यांच्या भवितव्यासाठी

सोमवार, 20 मार्च 2017

सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्ष्यांच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्ष्यांच्या भवितव्यासाठी खर्च केली.

(सकाळचे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी टिपलेली निवडक छायाचित्रे...)

आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो संदेश द्यायचा आजचा दिवस होता. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने शहरातील विविध स्वयंसेवी संस्था संघटनांनी एकत्र येत हा निर्धार केला. यानिमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून पक्षी दिंडी काढतानाच येथील शास्त्री चौकात दक्षिण महाराष्ट्रातील पहिले पक्षी शुश्रूषा केंद्राचीही सुरवात झाली. पक्षांचा हक्काचा निवारा असलेली शहरातील वनसंपदा टिकवतानाच उद्यानांच्या शुभोभिकरणाचा संकल्प झाला. चला पक्षी वाचवुया... या सकाळ माध्यम समुहाच्या आवाहनाला प्रतिसाद देत निसर्गातील सहअस्तित्वाच्या मुळ मंत्राचा जागर झाला.

पश्चिम महाराष्ट्र

'स्वाभिमानी'च्या आत्मक्‍लेश यात्रेला शिदोरी; "खर्डा, पिठलंही मिरज, वाळव्यातून...

06.36 AM

एसटीच्‍या निम्म्या गाड्या जुनाट - चालकांची होतेय कसरत; गर्दीच्‍या ठिकाणी जीव मुठीत कोल्हापूर - एसटी महामंडळाची येथील...

05.57 AM

कोट्यवधींचा खर्च - भविष्यात मेंटेनन्सबाबत ठोस धोरण आवश्‍यकच कोल्हापूर - गुलामगिरीतून शुद्रातिशुद्रांची मुक्तता करण्यासाठी...

05.24 AM