its गल्ली क्रिकेट..!

सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई - उन्हाळ्याची मुलांना सुट्टी पडल्याने आणि आयपीएल क्रिकेटचा फिवर चढत असल्याने मध्य मुंबईतील जुन्या दुर्मिळ चाळी समोरील मोकळ्या जागेत मुले क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत, भविष्यात टॉवर संस्कृतीमुळे अशा प्रकारे मोकळ्या जागेत खेळण्याचा आनंद ह्या मुलांना मिळेल का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काळाच्या ओघात चाळी देखील नष्ट होणार आहेत .(प्रवीण काजरोळकर ,सकाळ छायाचित्र सेवा )