नवरात्राची चाहूल

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सांगली : शक्तीचा जागर करणारा नवरात्र हा सण दोन दिवसांवर आलाय. मूर्तिकारांची, रंगकर्मीची लगबग शेवटच्या टप्प्यावर आली आहे. अशीच एक स्त्री शक्ती आदिमायेची, कालीमातेची, दुर्गामातेची मूर्ती रंगवण्यात मग्न आहेत.

(छायाचित्रे- उल्हास देवळेकर)