पहिल्या डेटवेळी Andrew Symondsने बायकोला खायला घातले होते खेकडे, वाचा त्यांची Love Story

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. त्यामुळे त्याचे कुटूंब पोरकं झालं आहे. दरम्यान त्याची पत्नी लॉरा हिने व्यक्त केलेल्या भावना चर्चेत आल्या आहेत. तसेच दोघांची लव्हस्टोरीदेखील व्हायरल होतं आहे.
Andrew Symonds
Andrew Symonds esakal
Updated on
सायमंड्स आणि लॉरा या दोघांची भेट 2004 मध्ये झाली. मात्र, त्यांनी लग्न मुलाच्या जन्मानंतर एक वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये केले.
सायमंड्स आणि लॉरा या दोघांची भेट 2004 मध्ये झाली. मात्र, त्यांनी लग्न मुलाच्या जन्मानंतर एक वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये केले. esakal
जेव्हा सायमंड्स मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होते तेव्हा लॉरा आई होणार होती. त्याचवेळी त्याने निवृत्तीची घोषणा केली. आणि मायदेशी परतला. त्याला दोन मुलं आहेत. क्लोई आणि बिली अशी त्यांची नावं आहेत.
जेव्हा सायमंड्स मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होते तेव्हा लॉरा आई होणार होती. त्याचवेळी त्याने निवृत्तीची घोषणा केली. आणि मायदेशी परतला. त्याला दोन मुलं आहेत. क्लोई आणि बिली अशी त्यांची नावं आहेत.esakal
जेव्हा दोघांची भेट झाले तेव्हा लॉरा क्वींसलँड युनिर्व्हसीटी ऑफ टेक्नोलॉजी येथे शिकत होती. त्यानंतर तिला क्वींसलँड बुल्स येथे स्ट्रैंथ आणि कंडिशनिंग डिपार्टमेंटा नोकरीची संधी मिळाली. तिथे दोघांची भेट झाली.
जेव्हा दोघांची भेट झाले तेव्हा लॉरा क्वींसलँड युनिर्व्हसीटी ऑफ टेक्नोलॉजी येथे शिकत होती. त्यानंतर तिला क्वींसलँड बुल्स येथे स्ट्रैंथ आणि कंडिशनिंग डिपार्टमेंटा नोकरीची संधी मिळाली. तिथे दोघांची भेट झाली.esakal
2009 मध्ये मेलबर्न कप दरम्यान सायमंड्स घोड्याची रेस जिंकला. तो आनंदाचा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी त्याने लॉराला कॉल केला. डेट नाईटवर सायमंड्सने लॉराचे सी फुडसोबत स्वागत केले. या फुडमध्ये खेकडे आणि माश्यांचे विविध प्रकार होते.

सी फुड्स आणि सायमंड्सला पाहून मी खुप खुश झाले होते. त्यानंतर आमच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झालं आणि आम्ही दोघांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली. अशी माहिती स्वतः लॉराने एका मुलाखतीदरम्यान दिली होती.
सी फुड्स आणि सायमंड्सला पाहून मी खुप खुश झाले होते. त्यानंतर आमच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झालं आणि आम्ही दोघांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली. अशी माहिती स्वतः लॉराने एका मुलाखतीदरम्यान दिली होती.
सायमंड्च्या मृत्यूदरम्यान त्याचे कुटूंब हे सिडीनी येथे होते. त्याच्या मृत्यूमधून ती अजूनही सावरलेली नाही. केवळ दोन मुलांचा विचार माझ्या मनात घोळत असल्याची भावना तिनं यावेळी व्यक्त केली.
सायमंड्च्या मृत्यूदरम्यान त्याचे कुटूंब हे सिडीनी येथे होते. त्याच्या मृत्यूमधून ती अजूनही सावरलेली नाही. केवळ दोन मुलांचा विचार माझ्या मनात घोळत असल्याची भावना तिनं यावेळी व्यक्त केली.
सायमंड्सचे कौतुक करताना लॉरा म्हणाली, तो खुप शांत आणि व्यावहारिक स्वभावाचा होता. तो कमेंट्री चांगल्या प्रकारे करायचा. मला क्रिकेट आवडत नव्हते. मात्र, त्यानं मला हा खेळ कसा असतो हे समजून सांगितले. अशी भावना तिनं सायमंड्च्या मृत्यूनंतर व्यक्त केली.

तसेच, तो थोडा भित्रा होता मात्र त्याने ते कधीच स्क्रिनवर दाखवलं नाही. तो खेळ आणि खेळाडू पुर्णपणे ओळखू शकतो. असे सांगत तिने पती सायमंड्सचे कौतुक केले.
तसेच, तो थोडा भित्रा होता मात्र त्याने ते कधीच स्क्रिनवर दाखवलं नाही. तो खेळ आणि खेळाडू पुर्णपणे ओळखू शकतो. असे सांगत तिने पती सायमंड्सचे कौतुक केले.
साइमंड्स हा खेळाडू अनाथ आहे. त्याने त्याच्या खऱ्या आई वडिलांना पाहिलेल नाही. मात्र, तो तीन महिन्याचा असताना केन बारबरा यांना त्याला जवळ केलं. अशी माहिती त्याने स्वतः एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
साइमंड्स हा खेळाडू अनाथ आहे. त्याने त्याच्या खऱ्या आई वडिलांना पाहिलेल नाही. मात्र, तो तीन महिन्याचा असताना केन बारबरा यांना त्याला जवळ केलं. अशी माहिती त्याने स्वतः एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com