आषाढी वारी : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा; पाहा Photos

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीesakal
Updated on

नाशिक : गेले 2 वर्षे वारकरी भाविकांना पंढरपूरला वारी साठी कोरोना मुळे जाता आले नव्हते. खंड पडल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु या वर्षी वारकरी मोठ्या संख्येने पायी वारीसाठी उपस्थित असल्याचे दिसून येतेय. वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आषाढी वारी (Ashadhi Wari) साठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान केले. आज अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थान केले आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिक शहरात आगमन झाले असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,आमदार हिरामण खोसकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,जिल्हाधिकारी गंगाथरन डी, माजी आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त संजय नाईकनवरे यांनी पालखीचे दर्शन घेतले.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थान
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थानesakal
विठुरायाला भेटण्यासाठी चेहऱ्यावरील अवर्णनीय आंनद
विठुरायाला भेटण्यासाठी चेहऱ्यावरील अवर्णनीय आंनद esakal
विठु माऊली
विठु माऊलीesakal
अभंग-भजनाला टाळ आणि मृदुंगाची साथ
अभंग-भजनाला टाळ आणि मृदुंगाची साथ esakal
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार बाळासाहेब सानप, यांनी पालखीचे दर्शन घेतले.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार बाळासाहेब सानप, यांनी पालखीचे दर्शन घेतले.esakal
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालखीचे दर्शन घेतले.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालखीचे दर्शन घेतले.esakal
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पालखीचे दर्शन घेतले.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पालखीचे दर्शन घेतले.esakal
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थान
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अशोक स्तंभ येथून पंचवटी कडे प्रस्थानesakal
विठुरायाला भेटण्यासाठी महिलांचाही मोठ्या संख्येने वारीत सहभाग
विठुरायाला भेटण्यासाठी महिलांचाही मोठ्या संख्येने वारीत सहभागesakal
विठुरायाला भेटण्यासाठी पुरूषांचाही मोठ्या संख्येने वारीत सहभाग
विठुरायाला भेटण्यासाठी पुरूषांचाही मोठ्या संख्येने वारीत सहभागesakal
अभंग-भजनाला मृदुंगाची साथ
अभंग-भजनाला मृदुंगाची साथesakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com