बेबी एबीची 'बेबी'; क्रिकेटशिवाय ब्रेविस गर्लफ्रेंडमुळंही चर्चेत

dewald brevis beautiful girlfriend l
dewald brevis beautiful girlfriend lSakal
Updated on

ब्रेविस क्रिकेटच्या जगात फेमस होत असताना तो गर्लफ्रेंडमुळेही सोशल मीडियावर चर्चेत दिसतोय. डेवाल्ड ब्रेविस याच्या गर्लफ्रेंडचे नाव लिंडी मारी असे आहे. लिंडी आपले सुंदर फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. ती ब्रेविससोबत नेहमची खास फोटो शेअर करत असते. त्यातील काही खास फोटोवर एक नजर....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com