आधी फसली मात्र, कमी वयामुळे वाचली! गोल्ड मेडलचं काय?

Russias Kamila Valieva
Russias Kamila Valieva Sakal
Updated on

Beijing 2022 Winter Olympic Games : डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या रशियन टिनएजर कामिला वालिएवाला अखेर स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. 15 वर्षीय कामिला हिला प्रौढ खेळाडूंचे नियम लागू करुन तिला खेळापासून थांबवता येणार नाही, असा निर्णय एसएएसने घेतला आहे. पण सखोल चौकशीनंतरच तिने याआधी जिंकलेल्या गोल्ड मेडलचा विचार केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com