IPL FINAL: KKRच्या 'या' ५ क्रिकेटपटूंवर असेल फॅन्सचं लक्ष

IPL FINAL: KKRच्या 'या' ५ क्रिकेटपटूंवर असेल फॅन्सचं लक्ष
Updated on
Summary

CSK vs KKR: कोलकाता तिसऱ्या विजेतेपदासाठी उतरणार मैदानात

IPL 2021 FINAL CSK vs KKR: यंदाच्या हंगामातील अंतिम सामना चेन्नई विरूद्ध कोलकाता या संघांमध्ये रंगणार आहे. IPL स्पर्धेच्या इतिहासात चेन्नईच्या नावावर ३ तर कोलकाताच्या नावावर २ विजेतेपदं आहेत. त्यामुळे आज कोलकाता चेन्नईची बरोबरी करणार की CSK विजेतेपदाचा चौकार लगावणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com