Yoga Day 2022 Photo : या मराठी अभिनेत्रींनी योगा करत दिला खास लुक..

बॉलीवुड प्रमाणे मराठी तारकाही योगा करण्यात मागे नाही. आज योगा डे निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी आपली खास झलक दाखवली.
marathi actress gives pose with yoga on yoga day 2022
marathi actress gives pose with yoga on yoga day 2022 sakal
Updated on

yoga day 2022 : योग साधनेचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे या सांगणाऱ्या वेगवेगळ्य पोस्ट आज योग डे च्या निमित्तानं समोर आल्या आहेत. (International Yoga Day 2022) सोशल मीडीयावर बॉलीवूड सेलिब्रेटींनी फोटो शेयर करुन चाहत्यांना योगा डे चे महत्व पटवून दिले. पण यामध्ये आपल्या मराठी अभिनेत्रीही मागे नाही. अनेक मराठी अभिनेत्री दररोज नित्य नियमाने योगा करतात. आज योगा डे निमित्त त्यांनी खास फोटो शेअर करत चाहत्यांना योगा करण्यासाठी प्रेरणा दिल्या आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशी हिने पद्मासन धारण करून सर्व चाहत्यांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री स्पृहा जोशी हिने पद्मासन धारण करून सर्व चाहत्यांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. sakal
स्मिता गोंदकर स्वतःला खेळाडू आहे. ती अभिनयासोबतच व्यायाम आणि योगालाही तितकेच प्राधान्य देते.
स्मिता गोंदकर स्वतःला खेळाडू आहे. ती अभिनयासोबतच व्यायाम आणि योगालाही तितकेच प्राधान्य देते. sakal
अभिनेत्री शर्वरी जोग म्हणते, गोमुखासन आणि पद्मासन ही डॉन महत्वाची आसनं आहेत. त्यांचे महत्वही आणि फायदेही तिने शेयर केले आहेत.
अभिनेत्री शर्वरी जोग म्हणते, गोमुखासन आणि पद्मासन ही डॉन महत्वाची आसनं आहेत. त्यांचे महत्वही आणि फायदेही तिने शेयर केले आहेत. sakal
माधवी निमकर आणि योगा ही समीकरण आता सर्वांनाच ठाऊक आहे. केवळ योगा डे च्या निमित्तानेच नव्हे तर माधवी नेहमीच योग साधनेविषयी भरभरून बोलत असते.
माधवी निमकर आणि योगा ही समीकरण आता सर्वांनाच ठाऊक आहे. केवळ योगा डे च्या निमित्तानेच नव्हे तर माधवी नेहमीच योग साधनेविषयी भरभरून बोलत असते. sakal
योगामुळे तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. तुम्हीही आनंदी राहता आणि विचारही सकारात्मक होतात, असा संदेश अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने दिला आहे.
योगामुळे तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. तुम्हीही आनंदी राहता आणि विचारही सकारात्मक होतात, असा संदेश अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने दिला आहे. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com