व्हील चेअरवरून विधानभवनात; आजारी असलेल्या 'दोन्ही' आमदारांचे मतदान पूर्ण

आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी गंभीर आजारी असतानाही राज्यसभेच्या मतदानासाठी हजेरी लावली आहे.
Rajyasabha Electio voting
Rajyasabha Electio votingSakal
Updated on

आज मुंबईत राज्यसभेच्या सहा जागेसाठी मतदान पार पडत असून भाजपाने आपले तीन उमेदवार उभे केले आहेत. त्याचबरोबर आजारी असलेले लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्सने मतदानासाठी हजर झाले आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी आल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी आल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.Sakal
आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्सने हजर झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी आणि उचारासाठी डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत होेती.
आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्सने हजर झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी आणि उचारासाठी डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत होेती.Sakal
तसेच पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या आमदार मुक्ता टिळक यासुद्धा आाजारी असताना राज्यसभेच्या मतदानासाठी हजर झाल्या आहेत.
तसेच पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या आमदार मुक्ता टिळक यासुद्धा आाजारी असताना राज्यसभेच्या मतदानासाठी हजर झाल्या आहेत.Sakal
आमदार लक्ष्मण जगताप यांना पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांचा ताफा होता.
आमदार लक्ष्मण जगताप यांना पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांचा ताफा होता. Sakal
त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. खाली उतरताच त्यांनी जगतापांचे टाळ्या वाजून अभिनंदन केले.
त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. खाली उतरताच त्यांनी जगतापांचे टाळ्या वाजून अभिनंदन केले.Sakal
मुक्ता टिळक या सुद्धा बेडरेस्टवर असताना पक्षाच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मतदानास हजर राहिल्या आहेत. त्यांना येण्यासाठी पक्षाने अॅम्ब्युलन्सची सोय केली होती.
मुक्ता टिळक या सुद्धा बेडरेस्टवर असताना पक्षाच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मतदानास हजर राहिल्या आहेत. त्यांना येण्यासाठी पक्षाने अॅम्ब्युलन्सची सोय केली होती.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com