कोकण

राणेंना माझे खाते द्यायला तयार - चंद्रकांत पाटील

सावंतवाडी - नारायण राणे हे मोठे नेते आहेत. ते भारतीय जनता पक्षात आल्यास माझे खाते मी त्यांना देण्यास कधीही तयार आहे; परंतु त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही, असे स्पष्टीकरण...
03.48 AM