चिपळुणात फॅशन डिझायनिंगचा वर्ग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

चिपळूण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालयांतर्गत कामगार कल्याण केंद्र येथे बेसिक फॅशन डिझायनिंग वर्ग होणार आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीच्या सत्राकरिता प्रवेश नोंदणी सुरू असून, फक्त 25 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. सातवी पास, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका रेशनकार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला, लग्नपत्रिका व चार फोटो आवश्‍यक आहे. सभासदांसाठी एसटी पासची सवलत दिली जाणार आहे. वार्षिक प्रवेश शुल्क भरून कामगार व कामगार कल्याण कुटुंबीयांनी व गरजू विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

Web Title: Cipalun fashion designing classes

टॅग्स