मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

जखमींना उपचारार्थ कुडाळ येथील रुग्णालयात रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातातील जखमी नागरिक हे कोल्हापुरातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे

सावंतवाडी - मुंबई- गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी भागामध्ये इनोव्हा व डंपर एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातामुळे पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जखमींना उपचारार्थ कुडाळ येथील रुग्णालयात रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातातील जखमी नागरिक हे कोल्हापुरातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येथील पोलिस हवालदार डुमिंग डिसोझा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.