नारायण राणे यांचे नाव न घेता प्रमोद जठार यांनी लगावला टोला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

सावंतवाडीः सिंधुदुर्ग भाजपला नव्या ‘पायलट’ची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. जिल्हाध्यक्ष म्हणून मी विमान चालवेन. त्यात राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर यांना योग्यती जागा दिलेली आहे, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.

राणेंचा पक्षप्रमुख ही आता जुनी गोष्ट झाली आहे. प्रवेश झाला असता तर केव्हाच झाला असता. त्यामुळे जुन्या गोष्टी उगाळत बसण्यात अर्थ नाही. जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी सक्षम आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून महेश सारंग तर दोडामार्गचे तालुकाध्यक्ष म्हणून सुधीर दळवी यांची निवड करण्यात आली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​