बाजारपेठेत पाणी घुसल्याने तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

दोडामार्ग - मुसळधार पावसाने आठवडा बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांच्या उत्साहावर पाणी फिरवले. संततधार पावसामुळे रविवार असूनही बाजारपेठेत शुकशुकाट होता. पावसाचे पाणी भाजी व अन्य साहित्य विक्रेत्यांच्या बसण्याच्या जागेवर आल्याने त्यांची तारांबळ उडाली. काही विक्रेत्यांचा भाजीपाला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहूनही गेला. तालुक्‍यातील साटेली भेडशीचा आठवडा बाजार शनिवारी, तर दोडामार्गचा रविवारी असतो. साटेली भेडशीतही काल (ता. 24) मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याचा परिणाम खरेदी-विक्रीवर झाला. येथेही त्याचीच पुनरावृत्ती आज झाली.

कोकण

गुहागर - तीन तपापूर्वी दहावीच्या परीक्षेत गणितात अनुत्तीर्ण झाल्या तरी शिक्षणाची आस संपली नव्हती. 31 वर्षांनंतर पुन्हा...

01.45 AM

कुडाळ - ""कोकणला पुढील तीन वर्षांत एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल'', अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी...

01.03 AM

कुडाळ - नवे-जुने राजकीय वैरी एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचा आणि विकासात राजकारण दूर ठेवण्याच्या आणाभाका घेण्याचा दुर्मिळ अनुभव...

12.33 AM