"कोकण विकास'चे मुंबईत अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

कणकवली  : कोकण विकास आघाडीचे 37 वे वार्षिक अधिवेशन 25 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. दादर शिवसेना भवननजीक असलेल्या महादेव हरी वैद्य सभागृहात हे अधिवेशन होईल. यात कोकण रेल्वेचे दुपदरीकरण तातडीने होणे, कोकणसाठी एस.टी. महामंडळाचे स्वतंत्र धोरण असावे यासह कोकणात पर्यटनावर आधारित उद्योग यावेत याबाबतच्या विषयांवर चर्चा, परिसंवाद होणार आहेत. कोकणच्या सर्व जिल्ह्यातील कोकणवासीयांनी या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केले आहे.

नांदरूख गिरोबाचा उद्या जत्रोत्सव
कणकवली : सात गावांची ग्रामदेवता असलेल्या नांदरूख येथील गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता.16) होणार आहे. या जत्रोत्सवात मालवण शहरासह कातवण, कर्लाचा व्हाळ, कुंभारमाठ, घुमडे येथील नागरिकांसह जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतातत. जत्रोत्सवात रात्री नऊ वाजता पालखी मिरवणूक, भजने आणि रात्री बारानंतर वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

कोकण

सावंतवाडी - नारायण राणे हे मोठे नेते आहेत. ते भारतीय जनता पक्षात आल्यास माझे खाते मी त्यांना देण्यास कधीही तयार आहे; परंतु...

03.48 AM

राजापूर - "जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची', "भारत सरकार होश मे आओ, जैतापूर प्रकल्प रद्द करो', अशा जोरदार घोषणा...

03.03 AM

चिपळूण - रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसचे प्रभारी म्हणून विश्‍वनाथ पाटील यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली....

01.24 AM