शिरोडा नस्त भागात होडी बुडून हानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

शिरोडा - मासेमारी आटोपून मासे घेऊन माघारी परतणारी होडी शिरोडा केरवाडीजवळ नस्त परिसरात बुडाली. यातील खलाशांनी किनाऱ्यावर पोहून येत जीव वाचविला; मात्र यात मासे व होडी बुडून मोठी हानी झाली. हा प्रकार काल (ता. 12) सायंकाळी घडला. मिळालेल्या माहितीनुसार, केरवाडीतील एक मच्छीमारी होडी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेली होती. मासेमारी झाल्यावर मासे घेऊन परतणारी ही होडी नस्त परिसरात एका खडकाला आदळली. समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे पाणी होडीत शिरले आणि ती बुडाली. होडीवरील खलाशांनी पोहून किनारा गाठला; परंतु होडीतील मासे व इतर साहित्य बुडाल्याने मच्छीमाराचे मोठे नुकसान झाले.

कोकण

कणकवली - राज्य शासनाने पवित्र (Portal for Visible to all Teacher Recruitment)  या संगणक प्रणालीद्वारे राज्यातील सर्व...

12.42 PM

रत्नागिरी - विश्रांती घेत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. लावणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर संततधार...

12.42 PM

रत्नागिरी - हमारी युनियन हमारी ताकद.. हम सब एक है.. असा नारा देत ईपीएस (१९९५) कर्मचाऱ्यांच्या गेली २१ वर्षे होत असलेल्या...

12.36 PM