श्रीलंकेविरुद्धच्या टी- २० सामन्यांसाठी ॲरॉन फिंच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सिडनी - ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या टी- २० सामन्यांच्या मालिकेसाठी सलामीचा फलंदाज ॲरॉन फिंच याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १८ फेब्रुवारी रोजी खेळविला जाईल.

याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा प्रमुख संघ भारत दौऱ्यावर असल्यामुळे या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा नवा संघच निवडला जाईल. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या या मालिकेतून ऑस्ट्रेलियाला केवळ नवा कर्णधारच नाही, तर प्रशिक्षक स्टाफही नवा मिळणार आहे. या मालिकेसाठी जस्टिन लॅंगर प्रमुख प्रशिक्षक असतील.

रिकी पाँटिंग आणि जेसन गिलेस्पी त्यांचे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

क्रीडा

मुंबई - विश्‍वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील दोन दशकांपूर्वीच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या आठवणींना उजाळा देणारी...

10.24 AM

न्यूयॉर्क - आगामी अमेरिकन ओपन या मोसमातील अखेरच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेसाठी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिला ‘वाईल्ड कार्ड’...

10.24 AM

लंडन - न्यूझीलंडची कर्णधार सूझी बेटस्‌ हिने किआ सुपर लीग टी-२० स्पर्धेत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. तिने अवघ्या ६३ चेंडूंत...

10.09 AM