उरीत पाकिस्तानी लष्कराचा पुन्हा गोळीबार

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली : उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोनच दिवसांनी आज (मंगळवार) दुपारी पाकिस्तानच्या लष्कराने प्रत्यक्ष ताबारेषेवर पुन्हा गोळीबार केला. पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानांच्या ठाण्यांना लक्ष्य केले. 

या गोळीबारामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दुपारी 1.10 ते 1.30 या कालावधीमध्ये हा गोळीबार झाला. उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा ही आगळीक केली आहे. या गोळीबाराचे अधिक तपशील अद्याप हाती आलेले नाहीत. 

रविवारी उरीत झालेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे.

क्रीडा

साईप्रणीतने पिछाडीनंतर उलटवली बाजी मुंबई - भारतीय बॅडमिंटनची पहिली फुलराणी साईना नेहवालने जागतिक स्पर्धेतील आपली विजयाची मोहीम...

09.45 AM

नागपूर - जागतिक पातळीवर पदक जिंकण्याचे नाशिकची धावपटू संजीवनी जाधवचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. तैवान येथे सुरू असलेल्या जागतिक...

09.45 AM

लखनौ - प्रो-कबड्डी स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सूर गवसल्यानंतरही दिल्ली दबंग संघाला हरियाना स्टिलर्स संघाकडून २७-२५ असा...

09.45 AM