श्रीलंकेचा कसोटीत झिंबाब्वेवर विजय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

कोलंबो - श्रीलंकेने झिंबाब्वेविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात ३८८ धावांचा यशस्वी पाठलाग करून चार गडी राखून विजय मिळविला. श्रीलंकेने मायदेशातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला. 

असेला गुणरत्ने आणि निरोशान डिकवेला यांच्या सहाव्या विकेटसाठी झालेल्या शतकी भागीदारीच्या जाेरावर श्रीलंकेने बाजी मारली.

संक्षिप्त धावफलक - झिंबाब्वे ३५६ आणि ३७७ पराभूत वि. श्रीलंका ३४६ आणि ६ बाद ३९१(निरोशान डिकवेला ८१, असेला गुणरत्ने नाबाद ८०, कुशल मेंडिस ६६, दिलरुवान परेरा नाबाद २९, ग्रॅमी क्रिमर ४-१५०, सीन विल्यम्स २-१४६).