मेस्सीला शिक्षा, मात्र तुरुंगवास टळू शकतो

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जुलै 2016

स्पेन : जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूंमध्ये आघाडीवर असणारा बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्यासह त्याच्या वडिलांनाही न्यायालयाने 21 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे मेस्सीवर २० लाख युरोंचा दंडही सुनावण्यात आला आहे.

दरम्यान, स्पॅनिश कायद्याप्रमाणे दोन वर्षांपेक्षा कमी असलेली शिक्षा स्थगित केली जाऊ शकते. त्यामुळे मेस्सी ही शिक्षा टाळण्याचा निश्चित प्रयत्न करेल असे सांगण्यात आले. 