भारताच्या विजेंदरशी लढण्यास चीनच्या जुल्फिकारचा नकार

पीटीआय
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - चीनच्या जुल्फिकार मईमईटिआली याने कुठलेही कारण न देता १ एप्रिल रोजी भारताच्या विजेंदर सिंगशी लढण्यास साफ नकार दिला आहे. ही लढत मुंबईत होणार होती. आशियाई बेल्टसाठी होणाऱ्या या लढतीत झुल्पिकारने खेळण्यास नकार दिला असला, तरी ही लढत खेळविली जाईल. फक्त विजेंदरचा प्रतिस्पर्धी वेगळा असेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. विजेंदरचे काम पाहणाऱ्या ‘आयओएस’ बॉक्‍सिंग कंपनीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनीही जुल्फिकारने कुठलेही कारण दिले नसल्याचे सांगितले. मी विजेंदरशी आता नाही; पण या वर्षी कधीतरी खेळेन असे त्याने कळवले असल्याचे कंपनीने सांगितले.

नवी दिल्ली - चीनच्या जुल्फिकार मईमईटिआली याने कुठलेही कारण न देता १ एप्रिल रोजी भारताच्या विजेंदर सिंगशी लढण्यास साफ नकार दिला आहे. ही लढत मुंबईत होणार होती. आशियाई बेल्टसाठी होणाऱ्या या लढतीत झुल्पिकारने खेळण्यास नकार दिला असला, तरी ही लढत खेळविली जाईल. फक्त विजेंदरचा प्रतिस्पर्धी वेगळा असेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. विजेंदरचे काम पाहणाऱ्या ‘आयओएस’ बॉक्‍सिंग कंपनीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनीही जुल्फिकारने कुठलेही कारण दिले नसल्याचे सांगितले. मी विजेंदरशी आता नाही; पण या वर्षी कधीतरी खेळेन असे त्याने कळवले असल्याचे कंपनीने सांगितले. झुल्पिकारने माघार घेतल्यामुळे संयोजकांना आता याच वजनी गटातील दुसरा प्रतिस्पर्धी शोधावा लागणार आहे. 

क्रीडा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017