मो सालाहच्या कामगिरीकडे लक्ष

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

आमने - सामने - प्रतिस्पर्ध्यात पाच लढतीत लिव्हरपूलचे दोन विजय, तर रोमाचा एक. महत्त्वाचे :  दोघांतील लढतीतील रोमाचा एकमेव विजय लिव्हरपूलच्या मैदानात.
प्रतिस्पर्ध्यांच्या देशातील क्‍लबविरुद्ध - लिव्हरपूलने इटलीतील संघांविरुद्धच्या २५ पैकी ९ लढती जिंकताना पाच गमावल्या आहेत, तर रोमाने इंग्लंडमधील संघाविरुद्धच्या ३३ पैकी १० लढती जिंकताना १० गमावल्या आहेत.
घरच्या मैदानावर - लिव्हरपूलने घरच्या मैदानावर इटलीतील संघाविरुद्ध १० पैकी लढती जिंकताना चारमध्ये पराभव.

हेही महत्त्वाचे
लिव्हरपूल २००७-०८ नंतर प्रथमच चॅंपियन्स लीगच्या उपांत्य फेरीत, त्या वेळी पराभव
रोमाने एकमेव उपांत्य लढत जिंकली आहे; पण त्या वेळी अंतिम फेरीत लिव्हरपूलविरुद्ध हार
लिव्हरपूलने रोमाविरुद्धची यापूर्वीची दोन सामन्यांची लढत जिंकली आहे
लिव्हरपूल १९८५ नंतर प्रथमच इंग्लंडमधील संघाव्यतिरिक्त युरोपीय स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत खेळत आहेत
लिव्हरपूलने इटलीतील संघांविरुद्ध घरच्या मैदानावरील गेल्या तीनपैकी दोन लढती गमावल्या आहेत
रोमाने इंग्लंडमधील क्‍लबविरुद्ध दोन सामन्यांच्या गेल्या सहा लढतीत पराभव पत्करला आहे

Web Title: performance of Mo Salah

टॅग्स