रणजी ट्रॉफी: नाशिकमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध बडोदा सामना सुरु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नाशिक : येथे सुरु असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेदरम्यान आज (बुधवार) उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा सामना सुरू आहे. बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उत्तर प्रदेशच्या 27 षटकात 3 बाद 97 धावा झाल्या आहेत.

गोल्फ क्‍लब मैदानावर सुरू आजच्या सामन्याचे उद्‌घाटन नाशिकचे महापौर अशोक मूर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या उपस्थितीत झाले.