मिलेनियम नॅशनल प्रशालेची आगेकूच

मिलेनियम नॅशनल प्रशालेची आगेकूच

पुणे - स्कूलिंपिक्‍स व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलींच्या गटातील मुख्य फेरीत मिलेनियम प्रशालेने झकास सुरवात केली. त्यांनी एकतर्फी लढतीत डॉ. कलमाडी प्रशालेचा २५-३, २५-४ असा पराभव केला. 

डेक्कन जिमखाना येथे झालेल्या अन्य सामन्यात मुलींच्या गटात महेश विद्यालय, अरण्येश्‍वर इंग्लिश माध्यम स्कूल यांनी; तर मुलांच्या गटातून विजय वल्लभ प्रशाला, प्राईड इंग्लिश स्कूल, सिंबायोसिस आणि क्रिसेंट प्रशाला संघांनी विजय मिळविले. 

निकाल - मुली -महेश विद्यालय वि.वि.  सिटी प्राईड प्रशाला, निगडी २५-९, २५-६, मिलेनियम नॅशनल प्रशाला, कर्वेनगर वि.वि. डॉ. कलमाडी प्रशाला २५-३, २५-४, अरण्येश्‍वर इंग्लिश माध्यम स्कूल, सहकारनगर वि.वि. सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड २५-१४, २५-८

मुले ः आचार्य श्री विजय वल्लभ प्रशाला, भवानी पेठ वि.वि. महर्षी विद्यामंदिर स्कूल, रहाटणी २५-६, २५-११, प्राईड इंग्लिश स्कूल, आंबेगाव वि.वि. डॉ. जी. जी. शहा इंग्लिश माध्यम स्कूल, कसबा पेठ २५-१५, २५-१४, सिंबायोसिस स्कूल, प्रभात रोड वि.वि. आर अँड डीई इंजिनिअर्स इंग्लिश माध्यम स्कूल, कळस २५-७, २५-१५, क्रिसेंट प्रशाला, गुलटेकडी वि.वि. व्ही. पी. इंग्लिश माध्यम स्कूल, भिगवण २५-८, २५-१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com