विश्‍वनाथन आनंदचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नवी दिल्ली - भारताचा ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याला स्पेनमधील लिऑन येथील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागेल. अमेरिकेचा ग्रॅंडमास्टर वेस्ली सो याने ब्लिट्‌झ टायब्रेकमध्ये त्याला हरविले. आधी चार जलद डाव बरोबरीत सुटले होते. आनंद दहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील होता.