जागतिक कुमार कुस्तीत अपयश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मुंबई - जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. फिनलंडला झालेल्या या स्पर्धेत अखेरच्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात ५५ किलो गटात विजय उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला; तर दिनेश ६६ किलो गटाच्या पात्रता फेरीत. सुनील कुमारला ८४ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली, तर हीच वेळ सतीशवर १२० किलो गटात आली.

भारताने या स्पर्धेत एकंदर तीन पदके जिंकली. भारताने या स्पर्धेत तीनच पदके जिंकली आहेत; पण दोन कुस्तीगीर ब्राँझपदकाच्या लढतीत पराजित झाले. अनेकांना महत्त्वाच्या लढतीत निसटती हार पत्करावी लागली आहे, याचे भविष्यात नक्कीच चांगले परिणाम दिसतील, असे तोमर यांनी सांगितले.

क्रीडा

नागपूर - महाराष्ट्राची सुवर्णकन्या संजीवनी जाधव हिला आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा यांच्यात जागतिक स्पर्धा; तसेच कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत मॅरेथॉन अंतिम लढत झाली...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

यंदाचे वर्ष टेनिसपटू रॅफेल नदालसाठी एक यशस्वी वर्ष ठरत आहे. जागतिक क्रमवारीत तो पुन्हा अव्वल स्थानावर आला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017