तुम्ही तुमच्या आईची कोणती गोष्ट फॉलो करता? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

14 मे रोजी मदर्स डे आहे. भले पाश्चात्य संकल्पना असेल पण आईविषयी व्यक्त होण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं, शेअर करण्याचं हे निमित्त आहे. ते जरूर साजरं करूया. 

येत्या रविवारी, 14 मे रोजी मदर्स डे आहे. मदर्स डे ही भले पाश्चात्य संकल्पना असेल पण आईविषयी व्यक्त होण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं, शेअर करण्याचं हे निमित्त आहे. ते जरूर साजरं करूया. 

आपण व्यक्तीला फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आपण सर्वच 'फॉलो' करतो त्याचप्रमाणे जन्मापासूनच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कळत न कळत आईला सुद्धा फॉलो करतो, नाही का?

या 'मदर्स डे' निमित्ताने सांगा 'तुम्ही तुमच्या आईची कोणती गोष्ट फॉलो करता?' 
याचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करा आणि
- फेसबुकवर SakalNews ला टॅग करा
- ट्विटरला @eSakalUpdate मेन्शन करा