राज्यातील शाळांमधून शितपेये, चाॅकलेट हद्दपार

संतोष शाळीग्राम
सोमवार, 8 मे 2017

पुणे : राज्यातील शाळांमधून आता शितपेये, चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, तळलेले चिप्स, पिझ्झा, बर्गर, जाम, जेली हद्दपार करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत.

शाळांमधे केवळ सकस असे गव्हाची चपाती, भात, भाजी, इडली, वडा, सांबर, नारळाचे पाणी, जलजिरा असे पदार्थांची विक्री वा वितरण करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांमधे वाढत चाललेला लठ्टपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय काढण्यात आला आहे. शाळेच्या उपहारगृहातून या पदार्थ्यांची विक्री बंद करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे.