चांदोली परिसरात भूकंपाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

शिराळा : चांदोली धरण परिसरात गुरुवारी मध्यरात्री 12 वाजून 58 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची क्षमता 3.6 रिश्‍टर स्केल इतकी होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून 25 किलोमीटरवर कोयना धरणाच्या दिशेने होता. त्याची नोंद वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. भूकंपाच्या धक्‍क्‍याने कोणतीही हानी झालेली नाही.

Web Title: earthquake tremors in chandoli area

टॅग्स