'यिन' निवडणुकीला उत्साहात सुरुवात (व्हिडीओ)

टीम ई सकाळ
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

'यिन'च्या निवडणुकीस आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मतदान करताना दिसत आहेत.

तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात 'यिन'च्या निवडणुकीस आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मतदान करताना दिसत आहेत.

व्हिडीओ-

परभणी- 'यिन' निवडणुक 2017 साठी ज्ञानोपासक महाविद्यालय,कमलताई जामकर महाविद्यालय येथे मतदानासाठी विद्यार्थ्यांची गर्दी (व्हिडिओ : गणेश पांडे,भास्कर लांडे)

नांदेड- यिन निवडणुक 2017 साठी मतदान करताना विद्यार्थी

हिंगोली-यिन निवडणुक 2017 साठी मतदान करताना विद्यार्थी

अकोला- यिन निवडणुक 2017 साठी मतदान करताना विद्यार्थी​