जर्मन प्रतिनिधी भारावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

जगातील शहरांच्या नागरी प्रश्नांचा आढावा घेऊन उद्‌भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच विकासाला गती देण्यासाठी वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या डिलिव्हरिंग चेंज फोरममध्ये सहभागी झालेल्या जर्मन प्रतिनिधींनी विकासासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. या परिषदेत सहभागी होऊन आपण भारावल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: German-representative