एका सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

एका सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता. लारा दत्ता हे एक नामांकित बॉलीवूड अभिनेत्री असून त्या आधी तिने मिस युनिव्हर्स हा खिताब जिंकून विश्वातील सर्वात सुंदर स्त्री  असल्याचा मान मिळवला होता. तर तेवढेच नव्हे तर ह्या सिने तर्क ने आता कितीएक मुकींना त्यांचे सौन्दर्य प्रतियोगितेत जिंकण्यास मदद केली आहे. ती आता महेश भूपती ह्यांची पत्नी ससून एका छोट्याश्या मुलीची आई आहे. तिने योग विथ लारा अशा एक योग मालिके चे प्रोडूकशन केले आहे 
 
फोटो फीचर

महाराष्ट्र

भीमाशंकर - नवीन जागेत पुनर्वसन झालेल्या माळीण गावठाणात (ता. आंबेगाव) शनिवारी (ता. २४) रात्री झालेल्या पहिल्याच पावसात भराव...

03.33 AM

पाली - शनिवार ते सोमवार जोडून सुट्या आणि शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली...

03.03 AM

पुणे  -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सूम) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरीवर...

02.57 AM