'अमृता फडणविसांचा म्युझिक व्हिडिओ सरकारी खर्चातून नाही'

'अमृता फडणविसांचा म्युझिक व्हिडिओ सरकारी खर्चातून नाही'

मुंबई: ईशा फाऊंडेशन आणि पर्यावरण चळवळीचे प्रणेते 'सेव्ह द रिव्हर'चे सदगुरु यांनी तयार केलेल्या व्हिडिओवर महाराष्ट्र सरकारने कोणताही खर्च केलेला नाही. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. 

नद्यांच्या सवंर्धनासाठी केलेल्या या चित्रफीतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता, अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले आहेत. 

उत्तम उपक्रमाला प्रोत्साहन देणे हे त्या मागचे एकमेव कारण आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त अजय मेहता आणि पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर याच कारणामुळे त्यात दिसत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सागंण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com