'बाजीगर' अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये नेमकं काय केलं?

गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

आता या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना भाजपच्या पराभवाबद्दल चर्चा करायची की अशोक चव्हाणांच्या विजयाबद्दल..?

देशभरात चौखूर उधळलेला भाजपचा विजयरथ नांदेडमध्ये मात्र धावू शकला नाही.. अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये एकहाती दणदणीत विजय मिळवून दिला..

आता या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना भाजपच्या पराभवाबद्दल चर्चा करायची की अशोक चव्हाणांच्या विजयाबद्दल..?

राज्याच्या राजकारणाची खडानखडा माहिती देणार्‍या 'सरकारनामा.इन' या संकेतस्थळाचे संपादक जयंत महाजन आणि विश्लेषक योगेश कुटे.