मुंबई भाजपची आज कार्यकारणी बैठक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई - मुंबई भाजपच्या कार्यकारणीची बैठक उद्या सोमवारी मुंबईत होणार आहे. सायन येथील मानव सेवा संघ येथे दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत ही बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणीची बैठक होणार आहे. संघटनात्मक बांधणी आणि चर्चा या बैठकीत होणार असून, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश समारोप करणार आहेत. तसेच या बैठकीत राजकीय ठरावही मांडण्यात येणार आहे. 

टॅग्स