राहुल गांधी शुक्रवारी मराठवाडा दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मुंबई - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी (ता. ८) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नोटाबंदी, सरकारची शेतकरी विरोधी धोरणे यांसह सध्यस्थितीच्या राजकीय परिस्थतीवर पदाधिकारी आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, अशा स्थितीत राहुल गांधी यांचा मराठवाडा दौरा होत असल्याने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.  

टॅग्स

महाराष्ट्र

मुंबई : 'हगलेलं तरंगत' ही आपल्याकडे गावरान म्हण आहे. कितीही खोटं बोलला तरी ते पुढे येणार आहे. सोशल मिडीयात काही लपून राहत नाही....

01.18 PM

मुंबई  - ज्या सोशल मीडियाच्या शिडीवरून भाजपने केंद्र आणि राज्यात सत्ता काबीज केली, तोच सोशल मीडिया भाजपसाठी कर्दनकाळ...

07.52 AM

पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या...

04.36 AM