जुन्या नोटा बॅंकेत भरण्याची देवस्थानांना आजपर्यंत मुदत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई  - राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थानांना त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा शुक्रवारपर्यंत (ता. 30) बॅंकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या आहेत.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, शिर्डीची साईबाबा संस्था अशा धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व देवस्थानांना हे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी 24 नोव्हेंबरला मंदिरात दानपेटीत पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारू नयेत, तसेच दानपेटीत जमा झाल्या तर त्या बॅंकेत जमा करू नयेत, असा आदेश देण्यात आला होता. आता या नोटा बॅंकेत भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. सध्या सिद्धिविनायक मंदिरात सुमारे 35 लाखांच्या जुन्या बाद झालेल्या नोटा शिल्लक आहेत.

टॅग्स

महाराष्ट्र

पुणे - अर्धा पावसाळा झाल्यानंतरही निम्मा कोरडा राहिलेल्या महाराष्ट्रात रविवारपासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली....

05.18 AM

धुळे - सुरवातीला संवाद माध्यमातील क्रांती वाटणारा मोबाईल कधी ‘फोर जी’वर गेला अन्‌ मुले त्याच्या आहारी गेली, हे आता...

04.51 AM

कोल्हापूर - ‘‘भारतीय जनता पक्षाला राज्यात बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे. पुन्हा सत्तेवर येऊ का नाही हे त्यांना माहीत...

04.45 AM