तापमान वाढीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज अाहे. आकाशही मुख्यत: निरभ्र राहणाार असल्याने राज्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मंगळवारी मध्य महाराष्ट्रात तर बुधवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Web Title: pune news temperature increase