राज्यभरात 64 सराफांवर आयकर विभागाचा छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मुंबई - त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांवर केलेल्या कारवाईनंतर आता आयकर विभागाची करडी नजर राज्यभरतील सराफांकडे वळाली आहे. बॅंकेत मोठ्या प्रमाणात कॅश जमा करणाऱ्या राज्यभरातील 16 शहरांतील जवळपास 64 सराफांवर आयकर विभागाने छापे घातले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने बुधवारी सकाळी सुरू केलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक म्हणजेच 13 सराफांवर छापे घलण्यात आले. याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, वर्धा, अकेला, नाशिक, खामगाव, पालघर, वसई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भाईंदर आणि डोंबिवलीतील सराफांचा यात समावेश आहे. 

नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारून त्यानंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश जमा केल्याचा संशय असल्यामुळे आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे समजते.

महाराष्ट्र

भाजप- शिवसेनेला 2019 च्या निवडणुकीचे वेध मुंबई: लोकसभा आणि विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकांना अद्याप दोन- अडीच वर्षांचा...

04.33 AM

पाच वर्षांचा कालावधी; 470 कोटींचा निधी मुंबई: खून, बलात्कार, दरोडा, अनैतिक मानवी वाहतूक, हुंडाबळी, सायबर क्राईम आदी...

03.03 AM

मुंबई: प्रशासनाच्या उदासीनतेमुळे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेअंतर्गत दोन वर्षांत 20 हजारांचे अनुदान...

02.03 AM