...आता शिवसेना निवडून येणार नाही- आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई- भारतीय जनता पक्ष (भाजप) व रिपब्लिकन पक्ष एकत्र आल्यामुळे शिवसेना निवडून येणार नाही, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

मुंबईमध्ये भाजप व रिपाईची आज पहिली प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, 'मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना, हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना... एकत्र आल्यामुळे भाजप-रिपाई, आता शिवसेना निवडून येणार नाही...'

आठवले यांनी आपल्या 'विशेष' शैलीमध्ये शिवसेनेवर टीका केल्यानंतर जमलेल्या नागरिकांमध्ये चांगलाच हशा पिकला. नागरिकांनीही त्यांच्या भाषणाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Web Title: ramdas athawale political attack on shivsena