आज दिवसभरात... (ई सकाळ व्हिडिओ बुलेटिन)

टीम ई सकाळ
सोमवार, 3 जुलै 2017

राज्यभरात घडलेल्या विविध घडामोडींचा व्हिडिओजच्या माध्यमातून घेतलेला आढावा 

दिवसभरातील राज्यातील विविध घडामोडी संबंधीत व्हिडिओ बुलेटिन

मुंबईच्या समुद्रकिनारी आलाय नवा दोस्त... ब्लू बॉटल, ( पोर्तुगिज मॅनोवॉर)

या शुक्रवारी प्रदर्शीत होणार्या 'कंडिशन्स अप्लाय' या मराठी सिनेमाच्या टीम सोबत गप्पा Live...

नांदेड- रात्री मुदखेड येथील कालेजीदेवी मंदीर देवस्थानची दान पेटी चोरट्यांनी पळविली, चोरटे C.C.T.V. मध्ये फुटेज मध्ये कैद.

मुंबई रिटर्न... स्वप्नांच्या नगरीतला प्रवास गावातलं शहर आणि शहरातलं गाव दाखवणारं प्रदर्शन

 

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचा आढावा ऐका महामेट्रोचे अध्यक्ष ब्रिजेश दीक्षित यांच्याकडून... (व्हिडिओ - मंगेश कोळपकर)

टॅग्स